PMPML Bharti 2025
व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

PMPML Bharti 2025 : पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ मध्ये वाहक व चालक हि पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या पदासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराला आवश्यक त्या कागदपत्रासह 15 ते 24 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.00 ते 05.00 वाजेपर्यंत थेट मुलाखतीला हजर राहायचे आहे. उमेदवाराने मुलाखतीला जाण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी आणि दिलेल्या तारखेला दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे.

AMP Group Links
व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

PMPML Recruitment 2025 Details

भरतीचा विभाग : पुणे महानगर परिवहन महामंडळ

भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची चांगली संधी
पदांचे नाव : वाहक व चालक (ड्रॉयव्हर व कंडक्टर)
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून अर्जदाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने थेट मुलाखतीस हजर राहायचे आहे.

◾वयोमर्यादा :इच्छुक उमेदवारांचे वय जास्तीत जास्त 40 वर्ष असावे.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा या भरतीद्वारे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार नाही

पदांचे नाव व आवश्यक अर्हता (PMPML Bharti Post Details)

▪️वाहक (कंडक्टर)
▪️चालक (ड्रॉयव्हर)
1] दहावी/बारावी पास
2] जाड वाहन चालविण्याचा वैध परवाना आवश्यक.
3] इच्छुक उमेदवारांचे वय जास्तीत जास्त 40 वर्ष असावे.
मुलाखतीचे ठिकाण : शुभम सर्व्हिसेस, ३रा मजला,लक्ष्मी कॉलनी, पुणे-सोलापूर रोड, हडपसर,पुणे-411028
नोकरीचे ठिकाण : पुणे
◾खालील जाहिरात डाउनलोड करून व्यवस्थित वाचून खाली दिलेल्या पत्त्यावर नमूद केलेल्या तारखेस मुलाखतीला उपस्थित रहावे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

इतर आवश्यक माहिती (PMT Pune Bharti other information)

निवड पद्धत : उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
अर्जाचे शुल्क : नमूद केलेले नाही
आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड,पण कार्ड,लायसन्स,बॅच क्रमांक,शाळा सोडल्याचा दाखल,१०वी,१२वी चे गुणपत्रक,पत्त्याचा पुरावा,पोलीस व्हेरिफिकेशन व मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र

अधिकृत संकेतस्थळ : उपलब्ध नाही
मुलाखतीची तारीख : 15 -24 जानेवारी 2025

📬व्हाट्सअप चॅनेलयेथे क्लिक करा
💻अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
🖱️अधिक माहितीयेथे क्लिक करा

Similar Posts