Rbi loan update today
व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Rbi loan update today : शेतकऱ्यांना दोन लाख रुपये विनाकारण कर्ज देण्याचा निर्णय रिझर्व बँकेने घेतलेला आहे यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे.

AMP Group Links
व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अनेक शेतकरी बांधवांना शेती करताना पैशाची भरपूर अडचण येते अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बँकेत जाऊन काहीतरी गहाण ठेवून हे पैसे व्याजाने घेत असतो त्यामुळे शेतकऱ्याला जर पैशाची परतफेड करता नाही आली तर अशा परिस्थितीत गहाण ठेवलेली वस्तू शेतकऱ्यांना गमवावी लागते.

त्यामुळे रिझर्व बँकेने त्यांच्या आर्थिक धोरणामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तब्बल दोन लाख रुपये पर्यंत विनातारण कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बँकेच्या आर्थिक धोरणानुसार विनातारण कर्ज फक्त एक लाख साठ हजार रुपये एवढेच होते.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना खाजगी सावकाराकडून कर्ज घेतल्याशिवाय कोणताही पर्याय उरत नव्हता मात्र आता विनाकारण कर्ज दोन लाख रुपयापर्यंत मिळणार असल्याने अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

शुक्रवारी 6 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या रिझर्व बॅंकेच्या आर्थिक पत धोरण समितीच्या बैठकीमध्ये रिझर्व बँकेचे गव्हर्नर दास यांनी विनाकारण कर्ज मर्यादा दोन लाख रुपये पर्यंत वाढवली आहे अशी घोषणा त्यांनी या मीटिंगमध्ये केली याची अधिकृत माहिती सुद्धा खाली दिलेले आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

दर दोन महिन्यांनी रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीची बैठक होत असते यापूर्वी विनातारण कर्जाची मर्यादा 1.60 लाख एवढी होती यामध्ये 2019 पासून कोणताही बदल करण्यात आला नव्हता मात्र आता बदल करून या कर्जाची मर्यादा दोन लाख रुपयापर्यंत वाढवली जाणार आहे या निर्णयामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे.

Rbi loan update today कुठे मिळेल कर्ज?

शासनाच्या धोरणानुसार बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येत असते हे पीक कर्ज मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांना खूप खटाटोप करावा लागतो अनेकदा बँका कर्ज प्रकरणासाठी लागणारे कागदपत्र माहिती नसल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडते व शेतकरी कोण्यातरी एजंट मार्फत हे काम करण्याचे निश्चित करते व त्यामध्ये शेतकऱ्यांची परत कुचंबांनाच केली जाते.

एवढ्या सगळ्या भानगडीत न पडत शेतकरी सरळ सावकाराकडून कर्ज घेण्याचा पर्याय शोधतो आणि सावकाराकडून कर्ज घेतो, सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची व्याज जास्त असल्याने अनेक शेतकरी नैरास्यग्रस्त होतात आणि चुकीचे पाऊल उचलतात.

त्यामुळे आता शासनाने देखील बँकांना शेतकऱ्यांना कमीत कमी कागदपत्रांमध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत या रिझर्व बँकेच्या नियमानुसार शेतकऱ्यांसाठी सर्व गोष्टी फायदेशीर असणार आहेत याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे ती तुम्ही वाचू शकता आणि या कर्जासाठी अर्ज करू शकता.

अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा

Similar Posts