Mazgaon Dock Recruitment 2025 : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी उमेदवाराला लवकरात लवकर जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज सादर करायचे आहेत.
Mazgaon Dockyard Recruitment 2025 : Advertisement has been published to fill various posts under Mazgaon Dock Ship Builders Limited and applications are invited from interested as well as eligible candidates through online mode. |
◾भरतीचा विभाग : हि नोकरी माझगाव डॉक मध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची चांगली संधी
◾पदांचे नाव : पदवीधर व पदविकाधारक उमेदवार
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून अर्जदाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने खालील लिंकवरून ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा. |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️पदविकाधारक शिकाऊ उमेदवार – 30 जागा
▪️पदविकाधारक (अभियांत्रिकी) शिकाऊ उमेदवार – 120 जागा
▪️पदविकाधारक (इतर) शिकाऊ उमेदवार – 50 जागा
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी व अभियांत्रिकी पदविका धारण केलेली असावी.
2] उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
3] निवड झालेल्या उमेदवाराला शासनाच्या नियमाप्रमाणे पगार देण्यात येईल
◾नोकरीचे ठिकाण : माझगाव डॉक, मुंबई
◾वयोमर्यादा : इच्छुक उमेदवारांचे वय 18 ते 27 दरम्यान असावे.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : या पदभरती साठी ऑनलाईन पद्धतीने 05 फेब्रुवारी 2025 पूर्वी अर्ज सादर करावेत.
◾निवड प्रक्रिया : पदवी अथवा पदविकेमधील प्राप्त गुणांच्या आधारे मेरिट लिस्टद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.
◾एकूण रिक्त पदे : 200 जागा
◾अधिकृत संकेतस्थळ : https://mazagondock.in/
◾अर्धवट अर्ज किंवा पात्रता धारण करत नसलेल्या अर्ज या ठिकाणी नाकारले जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾ही पदभरती शिकाऊ उमेदवारांसाठी असून कोणत्याही कायमस्वरूपी पदावर निवड झालेल्या उमेदवाराला हक्क सांगता येणार नाही.
◾अर्जदाराची निवड करताना सर्वप्रथम अर्जदाराच्या कागदपत्राचे पडताळणी केली जाईल व कागदपत्र पडताळणी वेळेस काही अडचण असल्यास किंवा चुकीची कागदपत्र आढळल्यास त्या उमेदवाराची निवड नाकारल्या जाईल.
📬व्हाट्सअप चॅनेल | येथे क्लिक करा |
💻ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
🖱️अधिक माहिती | येथे क्लिक करा |