mahavitran bharti 2025
व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Mahavitran bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित झाली असून 2025-26 करिता ऑनलाईन पद्धतीने या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केल्या जाणाऱ्या असून यासाठी उमेदवार कमीत कमी दहावी पास असावे उमेदवाराने ऑनलाईन अर्ज 14 फेब्रुवारी 2025 अगोदर सादर करणे आवश्यक असेल.

AMP Group Links
व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
Recruitment advertisement for various posts under Mahavitaran Co. Limited has been published and applications are invited from these candidates through online mode for 2025-26.

भरतीचा विभाग : महावितरण मध्ये विविध पदांसाठी भरती
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
पदांचे नाव : वीजतंत्री,तारतंत्री व कोपा
शैक्षणिक पात्रता : दहावी,बारावी व ITI आवश्यक.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️वीजतंत्री- 30 जागा
▪️तारतंत्री-30 जागा
▪️कोपा-09 जागा

1]मान्यताप्राप्त संस्थमधून 10वी/12वी + ITI उमेदवार अर्ज करू शकतील.
2]वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
3]शासकीय नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात येईल (मूळ जाहिरात वाचावी)

अर्ज शुल्क : कोणतेही शुल्क नाही
नोकरीचे ठिकाण : वाशीम,महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत.
मासिक वेतन : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे वेतन देण्यात येणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.mahadiscom.in/

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

महत्वाच्या सूचना (mahavitran bharti 2025)

◾उमेदवार हा केवळ संबंधित जिल्ह्यातील व्यवसाय असावा त्यासाठी आधार कार्डचा पत्ता ग्राह्य धरला जाणार आहे.
◾ऑनलाइन अर्ज करताना माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणे नमूद केलेले नाव व जन्मतारीख तसेच हे नाव आधार कार्डवर नमूद केलेल्या असावे, नावामध्ये विसंगती आढळल्यास अश्या उमेदवारांना नाकारले जाईल याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराचे प्रोफाइल परिपूर्ण असणे आवश्यक आहे. अपूर्ण प्रोफाइल असणारा उमेदवाराचा विचार केला जाणार नाही.
◾निवड झालेल्या पात्र उमेदवाराची यादी 20 फेब्रुवारी 2025 रोजी कार्यकारी अभियंता संवसू विभाग महावितरण, वाशिम यांच्या कार्यालयीन सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

Similar Posts