Holiday list 2025
व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Holidays List 2025 : नवीन वर्ष येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे 2024 संपून 2025 ला येण्यासाठी फक्त काही दिवस बाकी आहेत. नवीन वर्षाच्या अगोदर नवीन वर्षामध्ये आपल्याला कोणकोणत्या दिवशी सुट्टी मिळेल हे जाणून घेणे सर्वांचा आवडता विषय असतो.

AMP Group Links
व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

शासनाच्या काही महत्त्वाच्या दिवसा असणारे सुट्ट्यांची यादी शासन दरवर्षी प्रकाशित करत असते या वर्षी सुद्धा वर्षभरात एकूण 24 सुट्ट्या आहेत व बँकेसाठी 01 एप्रिल ची सुट्टी मिळणार आहे अश्या एकूण 25 सुट्ट्या दिल्या जाणार आहेत.

सुट्ट्या कोणकोणत्या दिवशी असणार आहेत व त्या त्याविषयीची माहिती खालील दिली आहे त्यासोबतच खाली दिलेली महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राची लिंक सुद्धा आहे ते लिंक करून तुम्ही अधिकृत सूचना डाऊनलोड करू शकता.

सार्वजनिक सुट्ट्याची यादी – 2025
अ.क्र. सुट्टीचा दिवसइंग्रजी तारीखवार
1प्रजासत्ताक दिन२६ जानेवारी, २०२५रविवार
2छत्रपती शिवाजी महाराज जयंती१९ फेब्रुवारी, २०२५बुधवार
3महाशिवरात्री२६ फेब्रुवारी, २०२५बुधवार
4होळी (दुसरा दिवस)१४ मार्च, २०२५शुक्रवार
5गुढीपाडवा३० मार्च, २०२५रविवार
6रमझान ईद (ईद-उल-फितर) (शव्वल-१)३१ मार्च, २०२५सोमवार
7रामनवमी०६ एप्रिल, २०२५रविवार
8महावीर जन्म कल्याणक१० एप्रिल, २०२५गुरुवार
9डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती१४ एप्रिल, २०२५सोमवार
10गुड फ्रायडे१८ एप्रिल, २०२५शुक्रवार
11महाराष्ट्र दिन०१ मे, २०२५गुरुवार
12बुध्द पौर्णिमा१२ मे, २०२५सोमवार
13बकरी ईद (ईद-उल-झुआ)०७ जून, २०२५शनिवार
14मोहरम०६ जुलै, २०२५रविवार
15स्वातंत्र्य दिन१५ ऑगस्ट, २०२५शुक्रवार
16पारशी नववर्ष दिन (शहेनशाही)१५ ऑगस्ट, २०२५शुक्रवार
17गणेश चतुर्थी२७ ऑगस्ट, २०२५बुधवार
18ईद-ए-मिलाद०५ सप्टेंबर, २०२५शुक्रवार
19महात्मा गांधी जयंती०२ ऑक्टोबर, २०२५गुरुवार
20दसरा०२ ऑक्टोबर, २०२५गुरुवार
21दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन)२१ ऑक्टोबर, २०२५मंगळवार
22दिवाळी (बलिप्रतिपदा)२२ ऑक्टोबर, २०२५बुधवार
23गुरुनानक जयंती०५ नोव्हेंबर, २०२५बुधवार
24ख्रिसमस२५ डिसेंबर, २०२५गुरुवार
केवळ बँकासाठी
1बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी.१ एप्रिल, २०२५मंगळवार

 

महाराष्ट्र शासनाची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Similar Posts