Ordnance Factory Bharti 2025 : ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये वेगवेगळ्या पदासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी डिप्लोमाधारक व पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतील.उमेदवाराकडून जाहिरातीमध्ये दिलेल्या एक नमुनेमध्ये अर्ज मागवण्यात येत आहे नमूद केलेल्या तारखे अगोदर जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 21 दिवसाच्या आत अर्ज पोहोचतील अशा बेताने पोस्टाने पाठवायचे आहेत तुम्ही सुद्धा या भरतीसाठी साठी इच्छुक असाल तर खाली लिंक करून व्यवस्थित रित्या जाहिरात वाचून ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.
Ordnance Factory has published a new recruitment advertisement for various posts Diploma holders and Graduate candidates can apply. Candidates are invited to apply in one of the specimen given in the advertisement by registered post before the mentioned date within 21 days from the date of publication of the advertisement. |
◾भरतीचा विभाग : ऑर्डीनन्स फॅक्टरी मध्ये हि भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची चांगली संधी.
◾पदांचे नाव : जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून अर्जदाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये. |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️पदवीधर शिकाऊ उमेदवार – 50 जागा
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर.
2] वयोमर्यादा कमीत कमी 14 वर्षे आणि जास्तीत जास्त नियमानुसार.
3] विद्या वेतन – 9000 रुपये
▪️पदविकाधारक शिकाऊ उमेदवार – 50 जागा
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदविका धारण केलेली असावी.
2] वयोमर्यादा कमीत कमी 14 वर्षे आणि जास्तीत जास्त नियमानुसार.
3] विद्या वेतन – 8000 रुपये
◾एकूण रिक्त पदे : 100 जागा
◾नोकरीचे ठिकाण : वरणगाव,जळगाव
◾नवीन उत्तीर्ण विद्यार्थी पदवी/डिप्लोमा उत्तीर्ण झाल्यानंतर केवळ 03 वर्षांपर्यंत प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी पात्र आहेत म्हणजेच उत्तीर्ण होण्याची तारीख आणि सामील होण्याची तारीख यामधील अंतर तीन वर्षांपेक्षा जास्त नसावे. सामील होण्याची तारीख ही BOAT द्वारे यशस्वी करार नोंदणीची तारीख मानली जाईल.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
◾निवड पद्धत : पदवी/डिप्लोमा परीक्षेत मिळालेले गुण आणि PVR आणि वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण करून शिकाऊ उमेदवाराची नियुक्ती गुणवत्तेवर आधारित असेल. CGPA/SGPA च्या बाबतीत अर्जदारांनी ते गुणांमध्ये रूपांतरित केले पाहिजे आणि CGPA/SGPA रूपांतरणासाठी शाळा/कोलाज/विद्यापीठातील सहाय्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल केला पाहिजे
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 21 दिवसाच्या (30 जानेवारी 2025) आत अर्ज पोहोचतील अशा बेताने पोस्टाने पाठवायचे आहेत
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी वरणगाव, तालुका भुसावळ, जिल्हा- जळगाव [महाराष्ट्र] – 425308
◾देय तारखेनंतर प्राप्त झालेले अपूर्ण अर्ज/अर्ज आपोआप नाकारले जातील आणि या संदर्भात कोणतीही तक्रार/प्रतिनिधी विचारात घेतले जाणार नाहीत, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव द्वारे निवडलेल्या उमेदवारांसाठी निवासाची सोय केली जाणार नाही, अर्ज असलेल्या लिफाफ्यावर “ग्रॅज्युएट अप्रेंटिस” किंवा “टेक्निशियन अप्रेंटिस” असे ब्लॉक लेटर लिहिलेले असावे.