Created by Ashish, 14 April 2025
Bombay High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत माळी तथा मदतनीस पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त पदासाठी ही पदभरती जाहीर केल्या असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ऑफलाईन अर्ज पीडीएफ जाहिरात व अर्जाचा नमुना सुद्धा खाली दिलेला आहे त्या लिंक वरून तुम्ही जाहिरात वाचून ऑफलाईन अर्ज सादर करू शकता 04 एप्रिल 2025 ला अर्ज सुरु झाले असून 20 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज सादर करू शकणार आहात.
Recruitment advertisement has been published for the posts of Gardener and Helper under the Bombay High Court. These vacancies have been announced and interested and eligible candidates have to submit their applications online. |
◾भरतीचा विभाग : हि भरती मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत निघालेली आहे.
◾भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : शिपाई पदांसाठी भरती
◾शैक्षणिक पात्रता : 04थी,07वी,08वी,10वी पास उमेदवाराने अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : शारीरिक क्षमता व तोंडी मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा , कोणत्याही भरतीसंदर्भात आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
◾माळी तथा मदतनीस -02 जागा
▪️शिक्षण : मान्यताप्राप्त संस्थेतून 04थी, 07वी,08वी,10वी पास आवश्यक.
▪️उमेदवाराला मराठी भाषा बोलता,वाचता आणि लिहिता येणे आवश्यक.
▪️उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम, सुदृढ आणि निर्व्यसनी असावा.
◾एकूण पदसंख्या : 01 निवड यादी व 01 प्रतीक्षा यादी
◾नोकरीचे ठिकाण : नागपूर, महाराष्ट्र
◾वयोमर्यादा : अर्जदाराचे वय जास्तीत जास्त खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे आणि मागासवर्गींसाठी 43 वर्षापेक्षा अधिक नसावे.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑफलाईन पद्धतीने 20 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.
◾उमेदवारांनी संपूर्ण जाहिरातीचे वाचन करुनच अर्ज भरावा. संपूर्ण भरलेला अर्ज Submit केल्यानंतर त्या अर्जाची Printout काढावी. सदरील अर्ज उमेदवाराने स्वतः जवळ निवड प्रक्रियेसाठी जतन करुन ठेवावा. सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोष्टाने पाठवू नयेत, मात्र निवड प्रक्रियेदरम्यान दिलेल्या सूचनेनुसार सदरील अर्जाची प्रत आणि कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 16600 – 52400 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://bombayhighcourt.nic.in/
◾नोंदणी शुल्क : अर्ज शुल्क हे “BOMBAY HIGH COURT ORIGINAL SIDE” यांच्या नावे काढलेली रुपये ३००/- (रुपये तीनशे मात्र) ची डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) स्वरूपात सादर करावे.
◾उमेदवारांसाठी अटी व शर्ती
◾उमेदवाराने अर्ज भरताना संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी (E-mail), जन्म तारीख त्यांच्या जवळ उपलब्ध असलेल्या वैध कागदपत्रानुसार अचूक रित्या नमूद करावे.
◾माळी/मदतनीस पदासाठी इयत्ता ४ थी मधील गुण नमूद करणे अनिवार्य असेल. जर उमेदवार इयत्ता ४ थी ची परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्हता प्राप्त उदाहरणार्थ १० वी किंवा १२ वी असेल व त्याच्याकडे / तिच्याकडे इयत्ता ४ थी चे गुणपत्रक नसेल तर त्याने तिने अर्ज भरताना इयत्ता ४ थी करिता काल्पनिकरीत्या ५०% गुणांची (उदाहरणार्थ एकूण १०० पैकी ५० गुण प्राप्त) नोंद अर्जामध्ये शैक्षणिक अर्हता रकान्यात करावी.
◾उमेदवाराने त्याच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे अर्जात अचूक शैक्षणिक माहिती भरावी. शैक्षणिक पात्रतेबाबत माहिती भरताना उमेदवाराने त्याची तिची पात्रता खाली दिलेल्या क्रमानुसार नमूद करावी.
- ४ थी
- एस. एस. सी. (S. S. C.)
- एच. एस. सी. (H.S.C.) किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विदयापीठातून प्राप्त केलेली पदवी.
◾काही शाळांच्या गुणपत्रिका टक्केवारी ऐवजी ग्रेडच्या स्वरूपात दिल्या जातात. या प्रकरणात, उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरण्यापूर्वी विषयनिहाय मिळालेले गुण, एकूण गुण आणि टक्केवारी असलेले गुणपत्रक संबंधीत शाळेकडून मिळवावे आणि ते गुण उपरोक्त रकान्यात दिलेल्या सूचनेनुसार भरावे. सदर गुणपत्रक अर्जासोबत पाठवावे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |