Bombay High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालयामध्ये “लिपिक” पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांनी त्यांचे अर्ज जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यामध्ये सादर करावेत. अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्र तसेच धनाकर्ष इत्यादी सहित 27 जानेवारी 2025 पर्यंत किंवा त्या अगोदर पोहचतील असे बेताने फक्त स्पीड पोस्टाने अर्ज पाठवायचे आहेत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Bombay High Court Bharti 2025 : The recruitment advertisement for the post of Law clerk has been published on the establishment of the original branch of the Bombay High Court and applications are invited from interested and eligible candidates.

भरतीचा विभाग :मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक पदासाठी भरती
भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी
पदांचे नाव : लिपिक
शैक्षणिक पात्रता : कायदेविषयक पदवी धारण केलेली असावी.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत
वयोमर्यादा : जास्तीत जास्त 43 वर्ष (शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

🔺वरील लेखात माहिती अपुरी असू शकते संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा,  कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️कायदा लिपिक – 64 जागा
1]एलएलबी उत्तीर्ण झालेले नवीन लॉ ग्रॅज्युएट पहिल्या प्रयत्नात किमान 55% गुणांसह परीक्षा उत्तीर्ण.
2]कायद्यात पदव्युत्तर पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

नोकरीचे ठिकाण : मुंबई
निवड प्रक्रिया : उमेदवारीची निवड मूल्यांकन पद्धतीने होणार आहे यामध्ये एकूण 50 गुण ठेवले जाणार असून त्यामध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या उमेदवाराची निवड या ठिकाणी केली जाणार आहे.
अर्ज करण्याची तारीख : अर्ज 27 जानेवारी 2025 पर्यंत पाठवावे लागणार आहेत.
पत्ता : अर्जाचा नमुना तुम्हाला व्यवस्थित रित्या भरून रजिस्ट्रार (कार्मिक), उच्च न्यायालय, अपील बाजू, बॉम्बे, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी.टी. हॉस्पिटल कंपाऊंड, अशोका शॉपिंग सेंटरच्या मागे, क्रॉफर्ड मार्केट जवळ, एल.टी. मार्ग, मुंबई – 400001 या ठिकाणी पाठवायचा आहे.
मासिक वेतन : दरमहा 65000 रुपये
अधिकृत संकेतस्थळ : https://bombayhighcourt.nic.in/

◾कायदा लिपिक म्हणून त्याची/तिची नियुक्ती स्वीकारल्यावर अशा, या नियमांचे पालन करण्याचे लेखी वचन दिले आणि, मध्ये
विशेषतः, तो/तिने आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत सर्वांबद्दल गोपनीयता राखण्यासाठी योग्य परिश्रम आणि शिस्त या दरम्यान त्याला/तिला येऊ शकणाऱ्या बाबी आणि माहिती त्याची/तिची कर्तव्ये पार पाडणे.

◾अर्ज विहित नमुन्यातच सादर करावा अर्जातील संपूर्ण माहिती अचूक भरणे उमेदवारास बंधनकारक आहे उमेदवाराने अर्ज भरताना संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख त्यांच्याजवळ उपलब्ध असल्यामुळे कागदपत्रानुसार अचूक नमूद करावी.
◾उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्या शुल्कासह त्याचा शेवटचा अर्ज विचारात घेतला जाईल मुलाखतीसाठी बोलावण्यात येणारे उमेदवारांनी अर्ज सादर करताना दाखल केलेलय कागदपत्राच्या प्रति पडताळणीसाठी सोबत आणाव्यात.

◾तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरातीचा नमुना डाऊनलोड करा व्यवस्थित रित्या भरून आवश्यक त्या अर्जाचा शुल्क व कागदपत्रासह दिलेल्या तारखेअगोदर पाठवावा वर दिलेले माहिती अर्धवट असू शकते त्यामुळे उमेदवाराने संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरीत्या वाचूनच अर्ज सादर करावे ही विनंती.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

Created by Aditi Naik, Date- 22.01.2025

Similar Posts