नवीन: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कॉम्पुटर ऑपरेटर, लिपिक व इतर पदांसाठी भरती सुरु! | PCMC BHARTI 2025

PCMC Bharti 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड पुणे येथे चांगली जॉबची संधी आली आहे.महानगरपालिकेत सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेस मुलाखतीला हजर रहायचे आहे. PCMC…