महामेट्रोमध्ये नवी मुंबई,ठाणे व नागपूर येथे विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! Maha Metro Bharti 2025
Created by Ashish 27 March 2025 Maha Metro Bharti 2025 : महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन मर्यादित अंतर्गत नागपूर,ठाणे व नवी मुंबई येथे विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करायचा आहे हे अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर 03 एप्रिल 2025 पर्यंत पोहोचतील असे…