Grampanchayat Bharti 2025
व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Grampanchayat Bharti 2025 : ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पाणीपुरवठा कर्मचारी पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी कोणतेही आरक्षण नाही सर्व उमेदवारासाठी ही भरती खुली असून कोणीही या पदासाठी अर्ज करू शकतो. कमीत कमी सातवी उत्तीर्ण असलेला उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तर खाली संपूर्ण माहिती दिलेली आहे व जाहिरात सुद्धा दिलेली आहे ती जाहिरात व्यवस्थितरित्या वाचून ऑफलाइन पद्धतीने 27 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.

AMP Group Links
व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Grampanchayat Recruitment 2025 Details

भरतीचा विभाग :ग्रामपंचायत पाणी पुरवठा विभाग
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची चांगली संधी, वर्ग-४ श्रेणीतील पदे भरायची आहेत.
पदांचे नाव : पाणी पुरवठा कर्मचारी (मूळ जाहिरात वाचावी)
शैक्षणिक पात्रता : इयत्ता सातवी उत्तीर्ण आवश्यक.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा. कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️पाणीपुरवठा कर्मचारी वर्ग-4
1]शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त शाळेमधून कमीत कमी ७वी उत्तीर्ण
2]एमएससीआयटी उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : पारगाव सुद्रिक,श्रीगोंदा,अहिल्यानगर
निवड प्रक्रिया : अर्जाची पडताळणी करून पात्र उमेवाराना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल.
शेवटची तारीख : 27 जानेवारी 2025 संध्याकाळी 05 वाजेपर्यंत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : ग्रामपंचायत कार्यालय,पारगाव सुद्रिक,तालुका -श्रीगोंदा,जिल्हा-अहिल्यानगर
अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही
आवश्यक कागदपत्रे : सातवी उत्तीर्णची गुणपत्रक,आधार कार्ड,रेशन कार्ड,तिसरे अपत्य नसल्याचा दाखला, MSCIT प्रमाणपत्र,रहिवासी घोषणापत्र इत्यादी.

◾अनुभवी व यापूर्वी काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
◾या कर्मचारी भरती संदर्भातील सर्व माहिती ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध आहे, उमेदवाराने जाहिरातीत नमूद संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावा.
◾प्रत्येक पदासाठी अपंग (दिव्यांग) पात्र व्यक्तीला प्राधान्य दिले जाऊ शकते आणि PwDs च्या पुनर्वसनातील संबंधित अनुभव.
◾भरती संदर्भातील अदयावत माहिती फलकावर प्रकाशित करण्यात येईल,ती माहिती पाहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.
◾पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 13 जानेवारी पासून 27 जानेवारी 2025 दरम्यान वर नमूद पत्त्यावर सादर करायचे आहेत,तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

📬व्हाट्सअप चॅनेलयेथे क्लिक करा
💻अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
🖱️अधिक माहितीयेथे क्लिक करा

Similar Posts