HDFC Bank Bharti 2025
व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

HDFC Bank Bharti 2025 : भारतातील अग्रगण्य खाजगी बँकेमधील उत्कृष्ट बँक म्हणजे एचडीएफसी बँक या बँकेमध्ये विविध पदासाठी तब्बल 500 जागांवर भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहेत यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने 07 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत इच्छुक उमेदवार आणि खालील दिलेली पीडीएफ मधील जाहिरात व्यवस्थितरीत्या वाचून ऑनलाइन पद्धतीने विहित तारखे अगोदर अर्ज सादर करावेत.

AMP Group Links
व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
HDFC Bank, one of the leading private banks in India, has published an advertisement for the recruitment of over 500 vacancies, inviting online applications from aspirants and eligible candidates till 07th February 2025. Interested candidates should carefully read the advertisement in the PDF given below and submit the application through online mode before the prescribed date.

◾भरतीचा विभाग : विविध विभागामध्ये भरती
भरतीचा प्रकार : एचडीएफसी बँकेत पर्मनंट नोकरी
पदांचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून अर्जदाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यात 07 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️रिलेशनशिप मॅनेजर
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी उत्तीर्ण आवश्यक.
2] कमीत कमी 50% गुण मिळालेले असावे.
3] कमीत कमी कमी 01 ते 10 वर्षाचा सेल्स मधील अनुभव असावा.
4] उमेदवाराचे वय ७ फेब्रुवारी रोजी कमीत कमी 21 वर्ष व जास्तीत जास्त 35 वर्ष असावे.

एकूण रिक्त पदे : 500 जागा
नोकरीचे ठिकाण : भारतभरात कोठेही
वार्षिक वेतन (CTC) : 3,00,000 ते 12,00,000 रुपये

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾निवड प्रक्रिया: एचडीएफसी बँक पीओ प्रोग्राम पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित निवड प्रक्रियेचे अनुसरण करतो:
1. ऑनलाइन अर्ज: अधिकृत एचडीएफसी बँक पोर्टलद्वारे तुमचा अर्ज सबमिट करा.
2. मूल्यांकन: तर्क, परिमाणात्मक योग्यता आणि इंग्रजी प्रवीणता समाविष्ट करणारे वस्तुनिष्ठ मूल्यांकन. 3. वैयक्तिक मुलाखत: बँकिंग ज्ञान, समस्या सोडवण्याची क्षमता आणि करिअरच्या आकांक्षा यांचे मूल्यांकन करण्यासाठी एक-एक संवाद.

अधिकृत संकेतस्थळ : https://www.hdfcbank.com/
अर्जाचे शुल्क : 479 रुपये सर्व उमेदवारांसाठी
अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक आणि पात्र उमेदवाराने 07/02/2025 सायं 05.00 वा पर्यंत अर्ज सादर करावेत.

◾ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवाराने याची खात्री करणे आवश्यक आहे की तो/ती अर्ज करत असलेल्या पदाच्या संदर्भात वय, शैक्षणिक पात्रता, अधिवासाचे ठिकाण इत्यादी सर्व पात्रता निकषांची पूर्तता करत आहे. अर्जदारांनी सादर केलेल्या ऑनलाइन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांना ऑनलाइन चाचणी/वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवाराने दिलेली माहिती नंतरच्या तारखेला खोटी असल्याचे आढळल्यास, निवड नियुक्ती संपुष्टात आणण्यास जबाबदार असेल.

◾ऑनलाइन चाचणी/वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावल्या जाणाऱ्या उमेदवारावर केवळ पात्रतेचा कोणताही अधिकार असणार नाही. पात्रता आणि निवडीच्या बाबतीत, HDFC बँकेचा निर्णय अंतिम असेल आणि कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही.

📬व्हाट्सअप चॅनेलयेथे क्लिक करा
💻अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
🖱️अधिक माहितीयेथे क्लिक करा

Similar Posts