HSC Hall ticket 2025
व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

HSC Hall ticket 2025 : दहावी बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर झाली असून येत्या काही दिवसांमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षेला सुरुवात सुद्धा होणार आहे. दहावीच्या परीक्षेच्या अगोदर बारावीची परीक्षा घेतल्या जाणार आहेत व त्या परीक्षेचे प्रवेश पत्र म्हणजे हॉलतिकीट उपलब्ध झालेले आहेत.

AMP Group Links
व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

या अगोदर या हॉल तिकीट शाळामार्फत दिले जायचे आता हे हॉल तिकीट तुम्ही ऑनलाईन सुद्धा काढू शकणार आहात, ऑनलाइन हॉल तिकीट तुम्हाला मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांना फेब्रुवारी व मार्च 2025 च्या बारावी परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने शुक्रवारपासून उपलब्ध करून दिले आहे.

विद्यार्थ्यांनी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ हॉल तिकीट पाहावे व या संदर्भात विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचण आल्यास उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाने विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असावा मंडळांनी केले आहे.

HSC Exam Hall Ticket

हॉलतिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाने बारावी परीक्षेची ऑनलाईन हॉल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहे त्यासाठी विद्यार्थ्याकडून कोणते शुल्क आकारायचे नाहीत हॉल तिकिटाच्या प्रिंटवर मुख्याध्यापक प्राचार्य यांचे स्वाक्षरी करावी.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

ज्या आवेदन पत्रांना पेड असे स्टेटस प्राप्त झाले आहे त्यांचेच हॉल तिकीट “पेड स्टेटस एडमिट कार्ड” या पर्यायावर उपलब्ध होणार आहेत.

तसेच फोटोमध्ये काही दोष असल्यास विद्यार्थ्यांना फोटो चुकून त्यावर प्राचार्याचा शिक्का व स्वाक्षरी घ्यावी असे सूचनाही राज्य मंडळाचे सचिव देविदास साळवे आणि परिपत्रकाद्वारे दिलेल्या आहेत तुम्हाला हे हॉल तिकीट डाउनलोड करायचे असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.

HSC Exam Hall Ticket

हॉलतिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Similar Posts