Created by Aditya, 28 March 2025
Maharashtra Forest Bharti 2025 : सरकारी विभागात जॉब शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे, महाराष्ट्राच्या वन विभागामध्ये विविध पदांवर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. इच्छुक व पात्र उमेदवाराने मिळालेल्या या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा.
Forest Department of Maharashtra has published a recruitment advertisement for various posts . For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and appear for the interview on the date given below along with all the required documents. |
◾भरतीचा विभाग : हि नोकरी वन विभागामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : या पदभरतीमध्ये तांत्रिक अधिकारी व तज्ज्ञ संमंत्रक हि पदे भरणार आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : सदर पदांसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे त्याच ठिकाणी अर्ज उपलब्ध होतील.
वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व मुलाखतीला हजर राहावे.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️तांत्रिक अधिकारी – 02 जागा
▪️तज्ज्ञ संमंत्रक – 01 जागा
1] पदानुसार वेगवेगळी पात्रता दर्शविण्यात आलेली आहे कमीत कमी पदवीधर व पदव्युत्तर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतील.
2] संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] निवड झालेल्या उमेदवाराला नियमानुसार पगार देण्यात येईल
◾नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर
◾वयोमर्यादा : वयोमर्यादेची माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
◾मुलाखतीची तारीख : या पदभरती उमेदवारांची थेट मुलाखत 04 एप्रिल 2025 रोजी घेतल्या जाणार आहे.
◾मुलाखतीचा पत्ता : जैवविविधता भवन,सिव्हिल लाईन्स,नागपूर
◾अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://mahaforest.gov.in/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास मुलाखतीला हजार राहावे.
◾उमेदवारांनी मुलाखतीच्या ठिकाणी रिजूम व अर्ज भरून मुलाखतीला जावे. अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल नंबर अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवारांची निवड रद्द केल्या जाईल.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |