Nagarparishad Bharti 2025
व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Created by Swati, 27 March 2025

AMP Group Links
व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Nagarpanchayat Bharti 2025 : नगरपंचायत मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरस्तरीय तांत्रिक तज्ञाची भरती या ठिकाणी केला जाणार आहे थेट मुलाखतीत द्वारे नियुक्ती केल्या जाणार असून यासाठी 12 मार्च 2025 ते 27 मार्च 2025 पर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत विहित नमुन्यातील अर्ज नगरपंचायत कार्यालयातून उमेदवाराला मिळणार आहेत उमेदवारांनी व्यवस्थितरित्या खालील जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

Advertisement has been published to fill various posts in the Nagar Panchayat and recruitment of city-level technical experts under the Pradhan Mantri Awas Yojana will be done here and the appointment will be made through direct interview.

भरतीचा विभाग : नगरपंचायत मध्ये भरती
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे
शैक्षणिक पात्रता : जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे
अर्ज करण्याची पद्धत : मुलाखतीच्या दिवशी अर्ज मिळतील ते भरून मुलाखतीला हजर रहावे.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा, कोणत्याच नोकरीसाठी आर्थिक व्यवहार करू नये. आमच्या मार्फत कोणालाच जॉबच्या ऑफर्सचे वैयक्तिक मेसेज पाठवल्या जात नाहीत कृपया ग्रुपवरील माहितीस प्राधान्य द्यावे.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️स्थापत्य अभियंता – 01 जागा
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी अथवा पदव्युत्तर पदवी.
एकूण रिक्त पदे : 01 जागा
नोकरीचे ठिकाण : चंद्रापुर,महाराष्ट्र
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 35000 रुपये मानधन दिल्या जाईल.

ईमेल आयडी : nagarpanchayat.bhisi@gmail.com
अर्जाचे शुल्क : शुल्क नाही
शेवटची तारीख : दिनांक 27 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत
मुलाखतीचा पत्ता : नगरपंचायत कार्यालय,भिसी,ता.चिमूर,जिल्हा.चंद्रपूर (महाराष्ट्र)

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
◾सादर पदांकरिता विहित नमुन्यातील अर्ज व इतर माहिती कार्यालयीन वेळेत,कार्यालयातून मिळेल.
◾कागदपत्र तपासणीनंतर पात्र उमेदवारास मुलाखतीबाबत कळविण्यात येईल.
◾जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार सादर पदाची सविस्तर जाहिरात,अटी व शर्ती व अर्जाचा नमुना कार्यालयीन वेळेत प्रधानमंत्री आवास योजना कक्षातून घेता येईल.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

Similar Posts