Created by Adarsh, 31 March 2025
NMMC Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिकेत सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, NMMC च्या आस्थापनेवरील गट “क” व गट “ड” मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी तब्बल 620 रिक्त जागा भरायच्या आहेत, पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन सादर करायचे आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होणार असून उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज सादर करायचे आहेत.
A great golden opportunity is available for the candidates who are looking for government jobs in Municipal Corporation in Navi Mumbai, Mumbai Municipal Corporation has released a new recruitment advertisement for various posts. There is a good job opportunity in Navi Mumbai. |
◾भरतीचा विभाग : हि भरती नवी मुंबई महानगरपालिके मध्ये निघाली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी.
◾पदसंख्या : या भरतीसाठी 0620 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾ अर्ज शुल्क : या भरती साठी अराखीव रुपये – 1000/- अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा या भरतीद्वारे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार नाही.
पदांचे नाव (NMMC Bharti )
- बायोमेडिकल इंजिनिअर – 01 जागा
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 35 जागा
- कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग) – 06 जागा
- उद्यान अधीक्षक – 01 जागा
- सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी- 01 जागा
- वैद्यकीय समाजसेवक – 15 जागा
- डेंटल हायजिनिस्ट – 03 जागा
- स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.) – 131 जागा
- डायलिसिस तंत्रज्ञ – 04 जागा
- सांख्यिकी सहाय्यक – 03 जागा
- इसीजी तंत्रज्ञ – 08 जागा
- सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट) – 05 जागा
- आहार तंत्रज्ञ – 01 जागा
- नेत्र चिकित्सा सहाय्यक – 01 जागा
- औषध निर्माता/औषध निर्माणअधिकारी – 12 जागा
- आरोग्य सहाय्यक (महिला) – 12 जागा
- बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक – 06 जागा
- पशुधन पर्यवेक्षक -02 जागा
- सहाय्यक परिचारिका मिडवाइफ (A.N.M.) – 38 जागा
- बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप) – 51 जागा
- शस्त्रक्रियागृह सहाय्यक – 15 जागा
- सहाय्यक ग्रंथपाल – 08 जागा
- वायरमन (Wireman) – 02 जागा
- ध्वनीचालक – 01 जागा
- उद्यान सहाय्यक – 04 जागा
- लिपिक-टंकलेखक – 135 जागा
- लेखा लिपिक – 58 जागा
- शवविच्छेदन मदतनीस – 04 जागा
- कक्षसेविका/आया – 28 जागा
- कक्षसेविक (वॉर्डबॉय) – 29 जागा
इतर आवश्यक माहिती (NMMC Recruitment 2025)
◾नोकरीचे ठिकाण : या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे नवी मुंबई असणार आहे.
◾अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 11 मे 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
◾वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 11 मे 2025 रोजी कमीत कमी 18 वर्षे जास्तीत जास्त 38 वर्ष (शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
◾आवश्यक कागदपत्रे : (Navi Mumbai Municipal Corporation)अर्जा सोबत वयाचा दाखला/दहावीची टीसी, फोटो आयडी, रहिवाशी दाखला, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र (शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेची MMC नोंदणी प्रमाणपत्र, नोंदणी नुतनीकरण प्रमाणपत्र जोडावे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://portal.mcgm.gov.in/
महत्वाच्या सूचना
◾कोणत्याही उमेदवाराने खोटी माहिती/प्रमाणपत्र पुरवल्याचे आढळल्यास किंवा त्याच्या/तिच्या अर्जातील कोणतीही माहिती रोखून/रद्द केल्याचे आढळल्यास, त्याला/तिला अर्ज केलेल्या पदावर नियुक्तीसाठी विचारात घेतले जाणार नाही आणि नियुक्ती झाल्यास, नियुक्ती रद्द केली जाऊ शकते.
PDF जाहिरात व अर्जाची लिंक
💻अर्ज करण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
🖱️अधिक माहिती | येथे क्लिक करा |