Ordnance Factory Chanda Bharti 2025
व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Ordnance Factory Chanda Bharti 2025 : दारूगोळा निर्मिती कारखाना चंद्रपूर येथे विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत उमेदवाराने व्यवस्थित रित्या जाहिरात वाचून, ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे यामध्ये एकूण 207 रिक्त जागा भरायचे आहेत

AMP Group Links
व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्रता धारण करत असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करा तसेच ऑनलाईन अर्ज ची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणाहून अर्ज सुद्धा करू शकता.

Ordnance Factory Chanda Bharti 2025

◾भरतीचा विभाग : ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरती
◾भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरीची संधी
◾पदाचा तपशील : DBW
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आली असून उमेदवाराने सविस्तर पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : या पदभरतीसाठी फक्त ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा. कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.

पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता
▪️DBW (Danger Building Worker) – 207 जागा
शैक्षणिक पात्रता : कमीत कमी दहावी पास उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहेत तुम्ही सुद्धा संबंधित पदासाठी इच्छुक असाल तर जाहिरातीमधील पात्रता तपासून नंतर अर्ज सादर करावा.

◾वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांची किमान वय 18 ते 35 वर्षे एवढे असावे त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या उमेदवाराच्या अर्ज नाकारले जातील (वयामध्ये शिथिलता ठेवण्यात आली असून संबंधित माहिती जाहिरातीमध्ये पाहू शकता)
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : या पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाच्या आत खालील पत्त्यावर अर्ज करू शकणार आहात.
◾एकूण पदसंख्या : 207 जागा
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 19900 आणि इतर भत्ते आणि सुट्ट्या सुद्धा लागू राहणार आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾सदर पदाची नेमणूक ही पूर्णतः कंत्राटी पध्दतीने असेल, त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा असणार नाही.सदर नेमणुका करार पध्दतीने प्रथमतः ०१ वर्षेसाठी करण्यात येईल ०१ वर्षनंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत केलेल्या कामकाजाचे गुणवत्तेचा, कामाचा अनुभव व कामाची निकट याबाबत आढावा घेवून वेळोवेळी वाढविता येईल.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Chanda,Dist-Chandrapur, Maharashtra – 442501

◾करार पध्दतीने नेमणूक करण्यात येणा-या अधिकारी / कर्मचा-यांना एकत्रित मानधन व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाही.
◾निवड प्रक्रिया : ITI च्या गुणांनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल तशी माहिती निवड झालेल्या उमेदवारास कळविण्यात येईल, निवड न झालेल्या उमेदवारास कोणताही पत्रव्यव्हार केला जाणार नाही.

📬व्हाट्सअप चॅनेलयेथे क्लिक करा
💻अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा
📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
🖱️अधिक माहितीयेथे क्लिक करा

Similar Posts