Van Sevak Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, महाराष्ट्र वनविभागामध्ये वांसेवक पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह बाह्य यंत्रणेद्वारे अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.महाराष्ट्र वनविभागा मध्ये हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Forest Department Recruitment 2025 Details
◾भरतीचा विभाग : हि नोकरी महाराष्ट्र वनविभागामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : वन सेवक/वन मजूर
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या सूचनांचे पालन करून अर्ज सादर करावेत.
पदांचे नाव व आवश्यक अर्हता (Van Vibhag Bharti Post Details)
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
वन सेवक/वन मजूर – 12991 रिक्त जागा
1] कमीत कमी 10वी,12वी पास अर्जदार अर्ज करू शकतील.
2] संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक.
3] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 28090 पगार देण्यात येईल.
इतर आवश्यक माहिती (Van Sevak Bharti other information)
◾नोकरीचे ठिकाण : प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर,महाराष्ट्र
◾वयोमर्यादा : अर्जदाराचे वय जास्तीत जास्त 55 वर्षे असावे.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : या पदभरतीसाठी जाहिरातीमध्ये दिल्यानुसार बाह्य यंत्रणेद्वारे पदे भरली जाणार आहेत.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : विविध विभागानुसार इच्छुक उमेदवाराने अर्ज सादर करायचे आहेत.
◾अर्जाचे शुल्क : जाहिरात वाचावी
◾अधिकृत संकेतस्थळ : www.mahaforest.gov.in
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करावा.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल नंबर अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.
PDF जाहिरात व अर्जाची लिंक (Vanvibhag Bharti PDF Advertisement & Application)
💻ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
🖱️अधिक माहिती | येथे क्लिक करा |