Yes Bank Personal Loan : येस बँक नाव तुम्ही ऐकलं असेल मागच्या काही कालावधीमध्ये भरपूर चर्चेत आलेली ही बँक वेगवेगळ्या कारणामुळे मागच्या दोन-तीन वर्षांमध्ये चर्चा झाली. शहरी भागात सर्वाधिक शाखा असणाऱ्या येस बँक 1200 हुन अधिक शाखेसह 710 शहरांमध्ये कार्यरत आहे.
एकूण 8.2 मिलियन ग्राहक आणि 1300 प्लस एटीएम सह हे बँक संपूर्ण भारतभर कार्यकर्ते भारतासोबतच भारताच्या बाहेर सुद्धा ही बँक कार्यरत आहे. येस बँकेची स्थापना राणा कपूर आणि अशोक कपूर आणि सन 2005 झालेली आहे, या बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असून या बँकेमार्फत विविध सुविधा ग्राहकांना दिल्या जातात.
चालू खात्यासोबत, बचत खाते असो किंवा सॅलरी अकाउंट असो यासोबतच ग्राहकांना कंजूमर लोन, कमर्शियल, रुरल आणि ऍग्री लोन आणि इन्स्टंट लोन्स तसेच विविध प्रकारचे क्रेडिट कार्ड ,डेबिट कार्ड सुद्धा बँकेत मार्फत कर्ज, कार्ड आणि खात्याव्यतिरिक्त ही बँक इन्शुरन्स मध्ये सुद्धा काम करते.
विविध प्रकारचे इन्शुरन्स बँके मार्फत दिले जातात आपण या बँकेमार्फत मिळणाऱ्या कर्ज विषयी माहिती घेण्यात आणि त्या कर्जासाठी अर्ज कशा पद्धतीने तुम्ही करू शकता याची माहिती सुद्धा पाहणार आहोत.
येस बँकेचे कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा
पर्सनल लोन, कार लोन, होम लोन, गोल्ड लोन, एज्युकेशन लोन, बिझनेस लोन संपूर्ण मायक्रो लोन एजन्ट प्रॉपर्टी या प्रकारचे कर्ज दिले जाते. सर्वसाधारण ग्राहकांना लागणारे सर्व कर्ज उपलब्ध आहेत.
लोन्स या सेक्शन मध्ये गेल्यानंतर याविषयीची संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता. वैयक्तिक कर्जापासून शैक्षणिक कर्ज पर्यंत सगळे कर्ज येस बँक देते त्यांच्या व्याजदर सुद्धा खूप चांगला असल्यामुळे तुम्ही येस बँकेतून कर्ज घेण्यास प्राधान्य देऊ शकता.
येस बँक कमीत कमी कालावधीमध्ये पर्सनल लोन देते, एका मिनिटामध्ये कर्जच अँप्रोव्हील मिळेल असेबँकेनी संकेतस्थळावर सांगितलेले आहे,येस बँकेचे हे कर्ज घेण्यासाठी खाली लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही सहज अर्ज करू शकता.
अर्ज करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन हे दोन्ही पर्याय निवडू शकता, दिलेल्या लिंकवर गेल्यावर तुम्ही हवे असलेले कर्ज निवडायचे आहे, आवश्यक ती सर्व माहिती भरायची आहे, लागणाऱ्या कागदपत्रांची यादी दिलेली आहे ती कागदपत्रे तयार ठेवायची आहेत.
सर्व माहिती भरल्यावर तुमचा अर्ज सबमिट केला जाईल व बँकेकडून तुम्हाला पुढच्या प्रक्रियेसाठी व कागदपत्रासाठी फोन येईल ते त्यांना द्यायचे आहेत व आपले कर्ज एका मिनिटामध्ये अँप्रोव्ह करून घायचे आहे.
येस बँकेचे कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा
Created by Narayan Dube, Date-28.01.2025