Pension yojana
व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Pension yojana : सर्वात जास्त नागरिकांना आजपासून मिळणार 3000 रुपये आत्ता चेक करा बँक खाते ज्येष्ठ नागरिकांचे जीवाला सुखकर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचललेले आहेत मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.

AMP Group Links
व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

जेष्ठ नागरिकांचे व राज्यात वयोवृद्ध नागरिकांचे साठी ही मदत असणार आहे या योजनेचा महत्त्वाचा उद्देश असा आहे की ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक आहेत त्यांच्या जीवनात येणाऱ्या शारीरिक अडचणी व मात करण्यास सहाय्य करण्यासाठी ही योजना महाराष्ट्र शासनाने आखलेले आहेत.

या योजनेची वैशिष्ट्ये

मुख्यमंत्री वयोश्री योजनांमध्ये पात्र लाभार्थ्यांना विविध आवश्यक असलेले साधने आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी तीन हजार रुपये पर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे ही रक्कम थेट लाभार्थ्याचे बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार विविध उपकरणे खरेदी करता येणार आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

आवश्यक पात्रता

या योजनेच्या निकषाने पात्रतेमध्ये बसण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे तुमचं वय कमीत कमी 65 वर्ष पूर्ण झालेला असावं, वयानुसार शारीरिक दुर्बलता असेल तरच तुम्हाला याचा लाभ मिळेल कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठरवून दिलेल्या मर्यादेमध्ये असणार गरजेचे आहे आवश्यक आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पात्र उपकरणे

या योजनेअंतर्गत चष्मा, श्रवण यंत्र, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉल्कर,ब्रेसलम्बर बेल्ट, सार्विकल कॉलर इत्यादी प्रकारचे उपकरणे तुम्ही खरेदी करू शकणार आहेत त्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे तुम्हाला तीन हजार रुपयांच्या आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे.

आवश्यक कागदपत्र

आपल्याला सोबत कागदपत्र जोडणं आवश्यक आहे यामध्ये

  • आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र
  • बँक पासबुकची झेरॉक्स
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवाशाचा पुरावा
  • उत्पन्नाचा दाखला.

अर्ज कसा कराल

सहाय्यक आणि समाज कल्याण विभाग मार्फत या योजनेचा अर्ज स्वीकारले जाणारेत विविध जिल्ह्यांमध्ये अर्ज स्वीकारण्याचे तारखा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगळ्या आहेत त्यासोबतच विविध जिल्ह्यांमध्ये कधीपर्यंत अर्ज करता येतील याची माहिती तुम्ही खालील संकेतस्थळावरून पाहू शकता.

अर्जदाराने आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाचा आम्ही या विशेष चौकशी करायची आहे योजनेची अंमलबजावणी जलद पद्धतीने केली जाईल म्हणून प्रत्येक जिल्ह्यात समाज कल्याण पायाच्या अधिकार्‍यामार्फत अर्जाची छाननी केली जात आहे पात्र लाभार्थ्याची निवड करताना विशेष काळजी घेतली जात आहे.

निवड झालेल्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर आले मदत सुद्धा दिले जाणार आहे मुख्यमंत्री वय श्री योजना साठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणीवर मात्र योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने प्रशासन यंत्रणा कटिबद्ध आहे असे मंत्र्यांनी सांगितलं आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर समाज कल्याण विभागामध्ये करावा अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर सविस्तर माहिती सुद्धा घ्यावी.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Similar Posts