Created by Ashish, 27 March 2025
PMC Recruitment 2025 : पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी रुग्णालयामध्ये विविध पदे भरायचे असून यासाठी पात्र असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. सविस्तर माहिती तसेच अर्जाचा नमुना खालील लिंक वर दिलेला आहे तो अर्जाचा नमुना व्यवस्थित रित्या डाऊनलोड करावा आणि वर दिलेल्या तारखे ला मुलाखतीला हजर रहायचे आहे.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा, कोणत्याच नोकरीसाठी आर्थिक व्यवहार करू नये. आमच्या मार्फत कोणालाच जॉबच्या ऑफर्सचे वैयक्तिक मेसेज पाठवल्या जात नाहीत कृपया ग्रुपवरील माहितीस प्राधान्य द्यावे.
◾भरतीचा विभाग : हि पुणे महानगरपालिकेमध्ये निघाली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : जाहिरात वाचावी
◾शैक्षणिक पात्रता : वेगवेगळी पात्रता दर्शविण्यात आली आहे.
◾अर्ज करण्याची पद्धत : मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️शिक्षक,वरिष्ठ व कनिष्ठ निवासी डॉक्टर – 39 जागा
▪️शैक्षणिक पात्रता : वेगवेगळी पात्रता दर्शविण्यात आली आहे, मूळ जाहिरात वाचावी.
▪️अनुभव : संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक.
◾नोकरीचे ठिकाण : पुणे, महाराष्ट्र
◾वयोमर्यादा : खाली दिलेली जाहिरात वाचावी.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : आवश्यक त्या कागदपत्रासह 28 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज व सामान्य रुग्णालय,मंगळवार पेठ,पुणे – 411011
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला नियमाप्रमाणे मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.pmc.gov.in/
◾उमेदवारांसाठी अटी व शर्ती
◾उमेदवारास नियुक्ती देण्याबाबतचे सर्व अधिकार मा. महापालिका आयुक्त यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत. याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही.
◾निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारण करणारा न आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, दबाव तंत्राचा वापर करताना आढळल्यासं उमेदवारी आपोआप रद्दबातल होईल
◾तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्याची नियुक्ती समाप्त करण्यात येईल.
◾निवड झालेल्या उमेदवारास सेवेत रुजू होण्यापूर्वी एक महिन्याचे मानधत अनामत रक्कम म्हणून भरावे लागेल व त्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |