BRO Recruitment 2025 : सीमा रस्ते संघटनेमध्ये (Border Roads Organization) विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत. यामध्ये एकूण 411 रिक्त जागांचा समावेश असून वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीची जाहिरात निघाली असून ऑनलाईन अर्जाला सुरुवात झालेली आहे .या पदभरतीसाठी तुम्ही इच्छुक असाल तर खाली दिलेली सविस्तर माहिती वाचून शेवटच्या तारखे अगोदर अर्ज सादर करा.
BRO Recruitment 2025 : The recruitment advertisement for various posts under the Border Road Organization under Ministry of Defense has been published for which applications are invited from interested and eligible Indian citizens. This includes a total of 411 vacancies and this recruitment has been announced for different posts |
◾भरतीचा विभाग : जनरल रिजर्व इंजिनियर फोर्स विभागात भरती
◾भरतीचा प्रकार : केंद्र शासनाची पर्मनंट नोकरी
◾पदांचे नाव : कुक,मेसन,ब्लॅकस्मिथ व मेस वेटर
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून अर्जदाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा. |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️कुक – 153 जागा
▪️मेसन – 172 जागा
▪️ब्लॅकस्मिथ – 75 जागा
▪️मेस वेटर – 11 जागा
1] महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शाळांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.
2] अनुभधारक उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
3] इच्छुक उमेदवारांचे वय कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 27 वर्ष असावे.
◾एकूण रिक्त पदे : 411 जागा
◾नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर
◾खालील जाहिरात डाउनलोड करून व्यवस्थित वाचून खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज विहित तारखे पूर्वी सादर करावेत.
◾निवड पद्धत : उमेदवाराची निवड लेखी व प्रात्यक्षिक परीक्षे नुसार अटी व शर्तीच्या अधिन राहून करण्यात येईल.
◾आवश्यक कागदपत्रे : ऑनलाईन अर्ज सादर करतांना-SSC गुणपत्रिका व प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (मागास प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना आवश्यक), रहिवाशी प्रमाणपत्र सोबत जोडावे.
◾अपुरे अर्ज किवां अस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केल्यास अश्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://marvels.bro.gov.in/
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक आणि पात्र उमेदवाराने 25 फेब्रुवारी 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
◾उमेदवाराने अर्ज भरण्यापूर्वी विशिष्ट पदासाठी शारीरिक मानके, वैद्यकीय मानके, शैक्षणिक/तांत्रिक निकष, अनुभव, वय आणि इतर आवश्यक अत्यावश्यक निकष यासारख्या संपूर्ण आवश्यकता पूर्ण केल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
◾उमेदवारांकडे केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून विशिष्ट व्यापारासाठी आवश्यक शैक्षणिक/तांत्रिक पात्रता आणि इतर आवश्यक पात्रता निकष असणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार नोकऱ्या. अंतिम परीक्षेच्या निकालाची वाट पाहणाऱ्यांनी अर्ज करण्याची गरज नाही.
◾उमेदवार आवश्यक निकषांची पूर्तता करत नसल्यास कमांडंट, GREF केंद्र उमेदवारांची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर नाकारू शकते आणि नियुक्ती झाल्यास, अशा उमेदवारांना सरसकटपणे सेवेतून काढून टाकले जाऊ शकते.
📬व्हाट्सअप चॅनेल | येथे क्लिक करा |
💻ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
🖱️अधिक माहिती | येथे क्लिक करा |
Created by Aditi Naik, Date- 27.01.2025